2025 मधील उत्तम सीएनजी बाईक l सामान्य लोक ही वापरू शकतात.

2025 मधील बेस्ट सीएनजी मॉडेल व त्याची वैशिष्ट्ये 

 2025 हे वर्ष दुचाकी उद्योगात क्रांती घडवून आणणारे वर्ष आहे. यावर्षी नवनवीन मॉडेल्स मार्केटमध्ये आलेले आहेत यामुळे वाढती महागाई असेल किंवा वाढणारे प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नॅचरल गॅस द्वारे नियंत्रण राहू शकते.


           2025 मध्ये उत्तम तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक इंधन आणि आकर्षक मॉडेल्स याची सांगड घालून वेगवेगळ्या कंपन्या आपली नवीनतम उत्पादने मार्केटमध्ये आणत आहे. आजच्या काळात नॅचरल गॅसवर भर देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वोत्तम तंत्रज्ञान ज्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स यामध्ये वापरलेले आहेत ज्यामुळे टेक्निकल कंडीशन मध्ये या मॉडेल्स सगळ्यांपेक्षा सरस ठरत आहेत. सध्या मार्केटमध्ये असणारे सीएनजी गाड्या आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या आणि खिसा कमी कापणाऱ्या आहेत जेणेकरून सामान्य माणसांनाही याचा लाभ होऊ शकतो. आज भारतात सीएनजी गाडी ची सुरुवात झाली असती तरी त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांची मॉडेल्स बनवण्याची क्षमता खूप चांगली आहे. जगात याबाबतीत बदल होत आहेत त्यामुळे भारतातही बदल होणे अपेक्षित आहे. जवळजवळ भारतात या गाड्यांची एन्ट्री झाली असून ग्राहक समाधानी आहेत.

 आज मार्केटमध्ये नवनवीन GNG मॉडेल उपलब्ध असली तरी त्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान प्रणाली वापरलेली आहे तरी त्या मॉडेल बद्दल आपण माहिती घेऊया 

1. बजाज फ्रीडम सीएनजी : इको फ्रेंडली आणि इकॉनॉमिकल 
 2025 मध्ये बजाज कंपनीने सीएनजी फ्रीडम या नवीन मॉडेलची घोषणा  केली आहे. आजचे परिस्थिती पाहता भारतामध्ये या बाईकला पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनाचे पर्याय आहेत ज्यामुळे सीएनजी मध्ये खर्चात बचत होते. 
बजाज कंपनीने बनवलेली बजाज फ्रीडम सीएनजी गाडी ला दोन किलोग्रॅम सीएनजी टाकी आहे जी 102 किलोमीटर मायलेज देते. बजाज कंपनीने या गाडीची किंमत कमी करण्यासाठी वेगवेगळ्या फीचर कमी केले आहेत तरीसुद्धा ही गाडी वापरण्यासाठी अतिशय योग्य आहे.

2.TVS जुपिटर सीएनजी:
 भारतात 2025 मध्ये मोबिलिटी ग्लोबल एक्सपो अंतर्गत टीव्हीएस कंपनीने नवीन मॉडेल सादर केली आहे. ही स्कूटर असल्यामुळे याला वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
        ही स्कूटर भारतामध्ये पहिल्यांदा सीएनजी मॉडेलमध्ये परावर्तित झाली असली तरी या स्कूटरमध्ये 1.4 kg सीएनजी टाकी आहे आणि त्याचबरोबर यामध्ये दोन लिटर पेट्रोलची टाकी आहे. टीव्हीएस या गाडीमध्ये एवढी इंधनाची सोय असल्यामुळे याची रेंज 226 किलोमीटर आहे तर सीएनजी सिस्टीम मध्ये याचे मायलेज 84 किलोमीटर पर्यंत पोहोचते यामुळे याची वापरण्याची संख्या जास्त वाढली आहे. ही गाडी शेतकरी वर्गापासून ते शहरांमध्ये याचा वापर जास्त आहे.

3. हिरो सीएनजी बाईक :
 भारतात आणि कंपन्या सीएनजी बाईकवर काम करत असला तरी 2025 मध्ये हिरो मोटर कॉर्प कंपनीने सीएनजी इंजनावर चालणारी नवीन बाईक लॉन्च केली आहे.



                2025 मध्ये तयार झालेली ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधनावर चालते या हिरोच्या बाईकमध्ये 90 ते 95 किलोमीटर एवढे मायलेज आहे आणि 80 किलोमीटर प्रतितास स्पीड असल्यामुळे लॉंग रूट साठी ही गाडी अतिशय चांगली आहे जेणेकरून प्रवासामध्ये कोणतेही प्रकारचे अडचण होत नाही.
 


Comments

Popular posts from this blog

अभिनंदन टेस्ला ब्रँड येणार महाराष्ट्रात

टेस्लाच्या सीईओला तब्बल इतका पगार l आज पर्यंतचे रेकॉर्ड टाकले मागे

सावधान स्मार्ट सिटी बाबत भारतातील आव्हाने